पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंजन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंजन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : डोळ्यात घालावयाचा एक काळ्या रंगाचा पदार्थ.

उदाहरणे : काजळ लावल्याने डोळे चांगले होतात अशी समजूत आहे

समानार्थी : अंज, काजळ, मस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आँखों में लगाने का सुरमा या काजल आदि।

नेत्रांजन के प्रयोग से आँखें नीरोग रहती हैं।
अंजन, अञ्जन, आँजन, आंजन, आञ्जन, नयनांजन, नयनाञ्जन, नेत्रांजन, नेत्राञ्जन

Makeup applied to emphasize the shape of the eyes.

eyeliner
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : डोळ्यात घालायचे औषधी द्रव्य.

उदाहरणे : डोळ्यात अंजन घातल्याने नेत्रविकार बरे होतात.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.