पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंगुस्तन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंगुस्तन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बोटाला सुई टोचू नये म्हणून व सुईस मागून नेट मिळावा म्हणून तर्जनीत घालण्याचे एक धातूचे टोपण.

उदाहरणे : अंगुष्ठान घालून शिवणकामाचा सराव कर

समानार्थी : अंगुलीत्राण, अंगुष्ठान, अंगुस्तान, अंगुस्थान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशेषकर सिलाई के समय अंगुली पर पहनी जाने वाली पीतल या लोहे की टोपी।

वह कुर्ते में बटन लगाते समय अंगुश्ताना पहने हुए थी।
अंगुली त्राण, अंगुश्ताना

A small metal cap to protect the finger while sewing. Can be used as a small container.

thimble
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.