अर्थ : विशिष्ट कामे करणारा शरीराचा भाग.
उदाहरणे :
शरीरातील प्रत्येक अंग महत्त्वाचे असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर का कोई भाग जिससे कोई विशेष कार्य सम्पादित होता है।
शरीर अंगों से मिलकर बना है।A fully differentiated structural and functional unit in an animal that is specialized for some particular function.
organअर्थ : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
उदाहरणे :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
समानार्थी : अवयव, खंड, घटक, भाग, हिस्सा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.अर्थ : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.
उदाहरणे :
आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
समानार्थी : काया, कुडी, कूड, देह, शरीर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।
शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।अर्थ : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.
उदाहरणे :
माझी उजवी बाजू दुखते आहे
समानार्थी : कड, पार्श्वभाग, बाजू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या कामात सोबत असण्याची क्रिया.
उदाहरणे :
ह्या कामात मोठ्या भावाचा सहभाग आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of sharing in the activities of a group.
The teacher tried to increase his students' engagement in class activities.