सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आकाशातून जमिनीवर पडणारे गोठलेले पाणी.
उदाहरणे : आज डोंगराळ प्रदेशात बर्फ पडण्याचा संभव आहे.
समानार्थी : बर्फ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
भाप के अणुओं की वह तह जो वातावरण की ठंडक के कारण ऊपर से जमीन पर गिरती है।
A layer of snowflakes (white crystals of frozen water) covering the ground.
अर्थ : बाष्पाचे सूक्ष्म अणू जे थंड हवा लागल्याने पृथ्वीवर पांढर्या घनस्वरूपात साचतात.
उदाहरणे : अत्याधिक बर्फ पडल्यामुळे बटाट्याच्या शेतीचे खूप नुकसान झाले..
हवा में मिले हुए भाप के अत्यंत सूक्ष्म अणु जो ठंडक के कारण पृथ्वी पर सफ़ेद तह के रूप में जम जाते हैं।
Ice crystals forming a white deposit (especially on objects outside).
स्थापित करा