पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हाडाचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हाडाचा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अस्थिने बनलेला.

उदाहरणे : राजाचा महाल हाडाच्या वस्तूंनी भरला होता.

समानार्थी : अस्थिचा, अस्थिमय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका निर्माण अस्थि से हुआ हो या हड्डी का।

राजा का महल अस्थिनिर्मित वस्तुओं से सजाया गया था।
अस्थि निर्मित, अस्थिनिर्मित, अस्थिमय

Composed of or containing bone.

Osseous tissue.
bony, osseous, osteal
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : अस्थिरोगशास्त्राशी संबंधित किंवा अस्थिरोगशास्त्राचा.

उदाहरणे : लंगड्या रमेशला एका प्रसिद्ध हाडाच्या शल्य चिकित्सकाला दाखवले जात आहे.

समानार्थी : अस्थिरोगाचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो विकलांग विज्ञान से संबंधित हो या विकलांग विज्ञान का।

लँगड़े रमेश को एक जाने-माने ऑर्थोपीडिक सर्जन से दिखाया जा रहा है।
आर्थोपीडिक, आर्थोपीडीक, ऑर्थोपीडिक, ऑर्थोपीडीक, विकलांग विज्ञान संबंधी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.