पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुरुंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुरुंग   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : उडवून देण्यासाठी जमीनीच्या पोटात भुयार खणून त्यात स्फोटक दारू भरून देण्यास तयार केलेला मार्ग.

उदाहरणे : शत्रूला सुरुंगाबद्दल सर्व माहिती मिळाली.

समानार्थी : सुरंग, सुरुंगा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बारूद आदि की सहायता से किला अथवा दीवार उड़ाने के लिए उसके नीचे खोदकर बनाया हुआ गहरा और लंबा गड्ढा।

शत्रुओं को सुरंग का पता लग चुका है।
सुरंग
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जहाजाच्या बूडाला भोक पाडण्याचे एक आधुनिक यंत्र.

उदाहरणे : शत्रूला सुरूंग लावण्याची संधी मिळाली नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का आधुनिक यंत्र जिससे समुद्र में शत्रुओं की जहाज़ों के पेंदे में छेद कर उन्हें डुबाया जाता है।

शत्रुओं को सुरंग लगाने का मौका ही नहीं मिल पा रहा है।
सुरंग

(nautical) a marine mine that is detonated by a mechanism that responds to magnetic material (as the steel hull of a ship).

magnetic mine
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्पर्श झाल्यास जिचा स्फोट होतो अशी एक वस्तू.

उदाहरणे : शत्रूच्या मार्गात सुरुंग लावल्यामुळे शत्रू हल्ला करू शकला नाही.

समानार्थी : सुरंग, सुरुंगा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक यंत्र जिसे शत्रुओं के रास्ते में बिछाकर उसका नाश किया जाता है।

उग्रवादियों ने यहाँ सुरंग बिछा रखी है।
माइन, सुरंग

Explosive device that explodes on contact. Designed to destroy vehicles or ships or to kill or maim personnel.

mine
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.