सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संच वा समूहातील वेगळा काढलेला एक.
उदाहरणे : मराठी विश्वकोशाचे सुटे खंडही मिळू शकतात
समानार्थी : फुटकळ
अर्थ : न जोडलेला.
उदाहरणे : काही भाषेत सुट्टे शब्दच असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो जुड़ा, सटा या लगा हुआ न हो।
Not fixed in position.
स्थापित करा