अर्थ : बंधनातून मोकळे करणे.
उदाहरणे :
त्याचे पिजरा उघडून चिमणीला सोडले.
समानार्थी : मुक्त करणे, सोडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अपनी पकड़ से अलग या बंधन से मुक्त करना।
उसने पिंजरे में बंद पक्षियों को आज़ाद किया।अर्थ : एखाद्या बंधनातून एखाद्याला मुक्त करणे वा अडचणीतून एखाद्याला बाहेर काढणे.
उदाहरणे :
समाजसेवकांनी त्यांना सावकारांच्या तावडीतून सोडवले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Release from entanglement of difficulty.
I cannot extricate myself from this task.