अर्थ : ज्यावर आरामशीर किंवा सुखात बसता येईल असे आसन.
उदाहरणे :
ही अंथरलेली घोंगडीच महात्माजींसाठी आरामदायी आसन आहे.
समानार्थी : आरामदायी आसन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सुख देनेवाला आसन या वह आसन जिसपर सुखपूर्वक या आराम से बैठा जा सके।
यह बिछा हुआ कंबल ही महात्माजी के लिए सुखासन है।