अर्थ : ज्याच्याकडे साधन आहे असा.
उदाहरणे :
समाजातील साधनसंपन्न व कर्तृत्वसंपन्न व्यक्ती सामाजिक विकासात मदत करतात.
समानार्थी : साधनसंपन्न
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसके पास साधन हो या साधन से संपन्न हो।
साधन संपन्न व्यक्ति समाज के विकास में सहायक होते हैं।Possessing material wealth.
Her father is extremely rich.