पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सभा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सभा   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / नियोजित घटना

अर्थ : अधिकृत बैठक.

उदाहरणे : शेतकर्‍यांचे राष्ट्रीय अधिवेशन आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती देणारे होते

समानार्थी : अधिवेशन, बैठक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय विशेष पर चर्चा करने के लिए आयोजित की गई बैठक।

किसानों के राष्ट्रीय अधिवेशन में किसान संबंधी समस्याओं पर विचार-विमर्श किया गया।
अंजुमन, अधिवेशन, असेंबली, असेम्बली, आसथान, आस्था, आस्थान, इजलास, जलसा, बैठक, बज़्म, मंडली, मजलिस, मण्डली, महफ़िल, महफिल, सभा

A prearranged meeting for consultation or exchange of information or discussion (especially one with a formal agenda).

conference
२. नाम / समूह

अर्थ : औपरचारिकपणे स्थापित केलेला गट.

उदाहरणे : सभेत उपस्थित सर्व लोकांचे मी हार्दीक अभिनंदन करतो.

समानार्थी : परिषद, समिती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों का औपचारिक दल या संगठन।

सभा में उपस्थित सभी लोगों का मैं हार्दिक अभिनंदन करता हूँ।
अभिषद, असोसिएशन, कमिटी, कमेटी, गोष्ठी, सभा, समज्या, समिति
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.