पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संधीसाधू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संधीसाधू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : स्वतःच्या फायद्यासाठी सतत संधीची वाट पाहणारा व ती मिळताच न सोडणारी व्यक्ती.

उदाहरणे : प्रत्येक क्षेत्रात संधीसाधू नेहमीच असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने लाभ के लिए सदा उपयुक्त अवसर की ताक में रहनेवाला व्यक्ति।

आजकल अवसरवादियों का ही बोलबाला है।
अवसर-साधक, अवसरवादी, जमानासाज, ज़मानासाज़, मौकापरस्त

A person who places expediency above principle.

opportunist, self-seeker

संधीसाधू   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : संधी मिळताच स्वतःच्या फायद्यासाठी तत्त्व सोडणारा अथवा आपला पक्ष बदलणारा.

उदाहरणे : संधीसाधू व्यक्तीच प्रगती करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अवसरवाद - संबंधी।

अवसरवादी व्यक्ति ही आगे बढ़ते हैं।
अवसरवादी

Taking immediate advantage, often unethically, of any circumstance of possible benefit.

opportunist, opportunistic, timeserving
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.