पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संतोष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संतोष   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : तृप्त होण्याची अवस्था.

उदाहरणे : बुद्धाला ज्ञान प्राप्तीनंतरच तृप्ती झाली

समानार्थी : तुष्टता, तुष्टी, तृप्ती, तोष, परितृप्ती, संतुष्टता, समाधान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तृप्त या सन्तुष्ट हो जाने की अवस्था या भाव।

बुद्ध को ज्ञान प्राप्ति के पश्चात् ही आघ्राण हुआ।
परोपकार करके मुझे संतुष्टि की अनुभूति होती है।
अघाई, अनुतोष, आघ्राण, आसूदगी, तुष्टि, तृप्ति, तोख, तोष, तोषण, निसा, परितोष, संतुष्टि, संतोष

The state of being satisfactorily full and unable to take on more.

repletion, satiation, satiety
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : ज्यात व्यक्ती नेहमी आनंदी राहते आणि कोणत्याही गोष्टीची इच्छा करत नाही अशी मनाची अवस्था.

उदाहरणे : संतोष माणसाला सुख आणि शांती प्रदान करतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन की वह अवस्था जिसके कारण हम सदा प्रसन्न रहते और किसी बात की कामना नहीं करते हैं।

संतोष आदमी को सुख और शांति प्रदान करता है।
अभिरति, संतोष
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.