अर्थ : सूर्याचे एका राशींतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याचा काळ.
उदाहरणे :
काही पंचांगांमध्ये महिन्याची सुरवात संक्रांतिपासून होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ठीक वह समय जब सूर्य एक राशि से निकलकर दूसरी राशि में प्रवेश करता है।
कुछ तिथिपत्रों में महीने का आरम्भ संक्रांति से होता है।