पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संकर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संकर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : भिन्न जातीच्या माता-पितरांपासून निपजण्याची क्रिया.

उदाहरणे : घोडा आणि गाढव ह्यांच्या संकरापासून खेचर बनले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उन्नत किस्म बनाने या कोई नई जाति या वर्ग उत्पन्न करने के लिए भिन्न-भिन्न जातियों या वर्गों के जन्तुओं या पौधों में संसर्ग कराने की क्रिया।

घोड़े और गधे के संकर से खच्चर बना है।
संकर, सङ्कर

(genetics) the act of mixing different species or varieties of animals or plants and thus to produce hybrids.

cross, crossbreeding, crossing, hybridisation, hybridization, hybridizing, interbreeding
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.