सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संकटात किंवा अडचणीत सापडलेला.
उदाहरणे : संकटापन्न स्थितीतील द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. संकटात सापडलेल्या व्यक्तीची मदत केली पाहिजे
समानार्थी : संकटात सापडलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
संकट या विपत्ति में पड़ा हुआ।
स्थापित करा