अर्थ : एखाद्याचे शुभचिंतन करणे.
उदाहरणे :
सर्व मित्रांनी प्रभाकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* किसी के यहाँ कोई शुभ बात या काम होने पर अच्छी कामना और आनंद प्रकट करनेवाली बातें कहना।
सभी दोस्त उसे जन्मदिन की शुभकामना दे रहे हैं।