अर्थ : शक्तीची उपासना करणार्यांचे धर्मतत्त्व.
उदाहरणे :
शाक्तपंथात परमेश्वराची किंवा परमत्त्वाची कल्पना स्त्रीच्या रूपात केली जाते.
समानार्थी : शाक्तमत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिन्दुओं का एक सम्प्रदाय जिसके अनुयायी माँ शक्ति के उपासक हैं।
शाक्त सम्प्रदाय में माँ शक्ति को सर्व शक्तिमान माना जाता है।