अर्थ : रासायनिक प्रक्रियेने विद्युत निर्माण करण्याचे छोटे साधन.
उदाहरणे :
हे उपकरण सुरू होण्यासाठी विद्युतघटाची आवश्यकता आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A device that delivers an electric current as the result of a chemical reaction.
cell, electric cell