सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कमी असणे वा पुरेसे नसण्याची स्थिती.
उदाहरणे : बाकी सर्व असले तरी पैशाची कमतरता भासते.
समानार्थी : कमतणूक, कमतरता, कमी, कमीपणा, चणचण, तुटवडा
अर्थ : व्रताच्या सांगतेसाठी दिलेली काही वस्तू.
उदाहरणे : ह्या वर्षी संक्रांतीला मी वाण म्हणून कंगवे दिले.
समानार्थी : वायन
स्थापित करा