अर्थ : बोलण्यात चतूर असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
तो आपल्या वाक्पटुत्वाने सर्वांना आकर्षित करतो.
समानार्थी : वाक्पटुत्व
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बातें करने में चतुर होने की अवस्था या भाव।
वह अपनी वाक्पटुता के कारण सभी को प्रभावित कर लेता है।Using language effectively to please or persuade.
rhetoric