पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्गीकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वर्गीकरण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : वेगवेगळे वर्ग पाडणे.

उदाहरणे : रंगाच्या आधारे पक्ष्यांचे वर्गीकरण केले गेले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत-सी वस्तुओं,व्यक्तियों आदि को उनके गुण,कर्म आदि के आधार पर अलग-अलग वर्गों में रखने की क्रिया।

उसने अपने ज्ञान के आधार पर जंतु-जगत का वर्गीकरण किया है।
वर्गीकरण

The act of distributing things into classes or categories of the same type.

assortment, categorisation, categorization, classification, compartmentalisation, compartmentalization
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विभिन्न गोष्टींना त्यांतील साधर्म्यानुसार एका वर्गात टाकण्याची क्रिया.

उदाहरणे : गोष्टींच्या वर्गीकरणाद्वारे त्यांविषयी ज्ञान मिळविता येते.

समानार्थी : अन्वय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भिन्न-भिन्न पदार्थों को साधर्म्य के अनुसार एक कोटि में लाने की क्रिया।

वस्तुओं के अन्वय से उसके बारे में जानकारी प्राप्त करना सरल हो जाता है।
अन्वय
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.