पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लवकर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लवकर   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : अतिशीघ्रतेने.

उदाहरणे : हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये
तो झपाझप पावले उचलत चालू लागला.

समानार्थी : चटकन, चटपट, झटकन, झटझट, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटदिशी, पटपट, भरकन, भरभर, भराभर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : अपेक्षित वा निर्धारित कालबिंदूच्या आधी.

उदाहरणे : आनंद आज कचेरीत लवकर आला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपेक्षित समय से पहले।

आनन्द आज कार्यालय जल्दी आया।
जल्दी, सबेर, सबेरे, सवेर, सवेरे

Before the usual time or the time expected.

She graduated early.
The house was completed ahead of time.
ahead of time, early, too soon
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.