पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रौरव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रौरव   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / पौराणिक ठिकाण

अर्थ : एकवीस महानरकांपैकी सर्वांत भयानक नरक.

उदाहरणे : पुराणांनुसार रौरव हा पाचवा नरक आहे.

समानार्थी : रौरव नरक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक नरक जो बहुत ही भयानक माना गया है।

रौरव पुराणानुसार पाँचवाँ नरक है।
रौरव, रौरव नरक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.