अर्थ : संपूर्ण देशात व्याप्त किंवा पसरलेला.
उदाहरणे :
भ्रष्टाचार ही एक देशव्यापी समस्या आहे.
समानार्थी : देशव्यापी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सारे देश में व्याप्त या फैला हुआ।
भ्रष्टाचार एक देशव्यापी समस्या है।Occurring or extending throughout a country or nation.
The event aroused nationwide interest.