सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : राखून ठेवलेला.
उदाहरणे : दुकानदाराने ठेवलेले सामान दुप्पट भावात विकले.
समानार्थी : ठेवलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
रखा हुआ।
अर्थ : ठेवलेला अथवा साठवून ठेवलेला.
उदाहरणे : साठवलेले धन संकटकाळी उपयोगी पडते.
समानार्थी : साठवलेला
रखा या जमा किया हुआ।
स्थापित करा