सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उचित प्रमाणातले.
उदाहरणे : खर्च सीमित राखल्याने आर्थिक संकटातून बाहेर पडता येईल.
समानार्थी : ठरलेला, ठरावीक, नियत, निर्धारित, निश्चित, बेताचा, माफक, सीमित
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
उचित सीमा के अंदर का।
Subject to limits or subjected to limits.
अर्थ : ज्याची गणना झाली आहे असा.
उदाहरणे : ह्या करंड्यात मोजकी फळे ठेवलेली आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
गिनती किया हुआ।
स्थापित करा