सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बंधनात नाही असा.
उदाहरणे : त्याने पक्ष्याला पिंजर्यातून मुक्त केले
समानार्थी : मोकळा, विमुक्त
अर्थ : (कवितेचा एक प्रकार) ज्यात अंतिम चरणांचे यमक जुळत नाही असा.
उदाहरणे : हे निर्यमक काव्याचे पुस्तक आहे.
समानार्थी : तकहीन, निर्यमक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
(कविता का वह प्रकार) जिसके अंतिम चरणों का तुक या क़ाफ़िया न मिलता हो।
Not having rhyme.
स्थापित करा