अर्थ : घर,कारखाना इत्यादीत होणारा वीजेचा खर्च मापण्याचे यंत्र.
उदाहरणे :
मीटरमध्ये बिघाडकरून विजेची चोरी करणे अपराध आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घरों या कारख़ानों आदि में खर्च होनेवाली बिजली नापने का यंत्र।
मेरे घर में दो मीटर लगे हैं।अर्थ : शासनातर्फे घरी येणारे पाणी मापण्याचे साधन.
उदाहरणे :
हे मीटर खराब झाले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Meter for measuring the quantity of water passing through a particular outlet.
water meter