पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मावंदे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मावंदे   नाम

अर्थ : काशीयात्रा करून आल्यावर गंगापूजन, नैवेद्यसमर्पण, ब्राह्मणभोजन इत्यादींसह करायचा विधी.

उदाहरणे : आज गणपतरावांकडे मावंदे आहे

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.