पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील माळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

माळी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : बागेची देखरेख करणारी व्यक्ती.

उदाहरणे : या माळ्याने आमची बाग खूप चांगली राखली आहे

समानार्थी : बागवान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाग के पौधे आदि सींचने और उनकी रक्षा आदि करने वाला व्यक्ति।

माली उपवन में नए-नए पौधे लगा रहा है।
आरामिक, बागबान, बागवान, बाग़बान, बाग़वान, माली

Someone who takes care of a garden.

gardener, nurseryman
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.