पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मारवाडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मारवाडी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : राजस्थानात बोलली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : माझी मैत्रीण घरात मारवाडी बोलते.

समानार्थी : डिंगल, डिंगल भाषा, मारवाडी भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मारवाड़ की भाषा।

मेरी सहेली अपने घर में मारवाड़ी ही बोलती है।
मारवाड़ी
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मारवाड ह्या प्रांताचा रहिवासी.

उदाहरणे : मारवाडी व्यापार करण्यात तरबेज आसतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मारवाड़ का व्यक्ति।

मारवाड़ी व्यवसाय में कुशल होते हैं।
मारवाड़ी

मारवाडी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मारवाडी ह्या भाषेत असलेला किंवा मारवाडी ह्या भाषेशी संबंधित.

उदाहरणे : मारवाडी साहित्य प्रामुख्याने चारणा जातिच्या राजकवींनी लिहिले.

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मारवाडचा वा मारवाडसंबंधी.

उदाहरणे : शीलाने मारवाडी घाघरा घातला आहे.
मारवाडी पापड प्रसिद्ध आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मारवाड़ का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

शीला मारवाड़ी घाघरा पहनी हुई थी।
यह मारवाड़ी सुनारों की बस्ती है।
ढोला मारु एक मारवाड़ी लोक कथा पर आधारित पुस्तक है।
मारवाड़ी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.