पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मायना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मायना   नाम

अर्थ : पत्रव्यहारातील आरंभीची औपचारिक लेखन रीत.

उदाहरणे : पत्राला मायना लिहिताना आईवडिलांना तीर्थरूप, गुरुजनांना गुरुवर्य हा शब्द वापरावा

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.