सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नशा आणणारा.
उदाहरणे : मादक पदार्थ घेतल्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती कमी झाली.
समानार्थी : अमली
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
नशा लानेवाला।
Characteristic of or containing alcohol.
अर्थ : ज्यात मद आहे असा.
उदाहरणे : तिच्या मादक बांध्यावर तो लट्टू झाला.
समानार्थी : नशीला, मदमस्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसमें मद हो या जान पड़े।
स्थापित करा