पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : साखर, गूळ करताना उसाच्या रसावर किंवा पाक करताना वर येणारा मळ.

उदाहरणे : मळी काढल्यावर पाक स्वच्छ होतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उबलते गन्ने के रस पर एकत्रित मैल।

मैली निकालने पर पाग साफ हो जाता है।
मैली

अर्थ : अंगावरच्या मळाची वळवटी.

उदाहरणे : बेसन लावून तिने मळी काढली

समानार्थी : मळवटी

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.