अर्थ : वजनी चाळीस शेरांचे व मापी बारा वा सोळा पायल्यांचे परिमाण.
उदाहरणे :
रामाने दोन मण कोळसे आणले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वजन नापने की एक तौल जो चालीस सेर या लगभग बयासी पौंड या सैंतीस किलोग्राम के बराबर होती है।
राम ने बाजार से एक मन कोयला खरीदा।