पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मज्जातंतुविज्ञान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / नैसर्गिक विज्ञान
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : मज्जासंस्था आणि तिचे विकार यांचा अभ्यास करणारे शास्त्र.

उदाहरणे : रमेश मज्जातंतुविज्ञानाचा चांगला जाणकार आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिकित्सा विज्ञान की वह शाखा जिसके अंतर्गत तंत्रिका संबंधी बातों का अध्ययन होता है।

रमेश तंत्रिका विज्ञान का अच्छा ज्ञाता है।
तंत्रिका विज्ञान, तंत्रिकाविज्ञान, न्यूरोलाजी, न्यूरोलॉजी, स्नायु विज्ञान

The branch of medical science that deals with the nervous system.

neurology
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.