पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मंगलाष्टक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : लग्न, मुंज इत्यादी कार्याच्या वेळी विशिष्ट प्रकारे म्हटल्या जाणाऱ्या आशीर्वादार्थी पद्यांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : मंगलाष्टके संपताच सनई चौघडे वाजू लागले.
मंगलाष्टकानंतरच वर-वधू एकमेकांच्या गळ्यात हार घालतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वे मंत्र जिनका पाठ विवाह, आदि के समय वर-वधू के कल्याण की कामना से किया जाता है।

मंगलाष्टक के बाद ही वर-वधू एक दूसरे के गले में हार डालते हैं।
मंगलाष्टक, मङ्गलाष्टक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.