अर्थ : पृथ्वी ज्या पदार्थांनी बनलेली आहे ते पदार्थ त्यांचे स्वरूप पृथ्वीवरील विविध भौगोलिक स्वरूपे, सजीव सृष्टी, वनस्पतिसृष्टी इत्यादीचा अभ्यास करणारे शास्त्र.
उदाहरणे :
भूविज्ञानाद्वारे पृथ्वी व त्यावरील जीव यांचा इतिहास समजण्यास मदत होते
समानार्थी : भूगर्भशास्त्र, भूस्तरशास्त्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह शास्त्र जिसके द्वारा इस बात का ज्ञान होता है कि पृथ्वी के ऊपरी और भीतरी भाग किन-किन तत्वों से बने हैं।
भू-विज्ञान उसका पसंदीदा विषय है।A science that deals with the history of the earth as recorded in rocks.
geology