अर्थ : चुलीच्या मागच्या बाजूस दगड, माती, चुना इत्यादींचा करतात तो ओटा.
उदाहरणे :
भाणवश्याचा उपयोग चिमटे, तवा इत्यादी ठेवण्यासाठी होतो
समानार्थी : भाणवस
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चूल्हे के पीछे की तरफ पत्थर, मिट्टी, चूना आदि का बनाया जाने वाला चबूतरा।
चूल्हे के पाट का उपयोग चिमटा, तवा आदि रखने के लिए होता है।