अर्थ : सोन्याचे बनवलेले बिस्किटाच्या आकाराचा तुकडा.
उदाहरणे :
त्याने एक एक तोळ्याचे दहा बिस्किटे विकत घेतले.
समानार्थी : सोन्याचे बिस्किट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सोने का बना बिस्कुट के आकार का टुकड़ा।
उसने एक-एक तोले के दस सोने के बिस्कुट खरीदे।