पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बिनशेपटीचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बिनशेपटीचा   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : शेपूट तुटलेला किंवा शेपूट नसलेला (पशू).

उदाहरणे : बिनशेपटीचे वानर झाडावरून उड्या मारत होते.
बिनशेपटीच्या बैलाला मश्या त्रास देत होत्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसकी पूँछ टूटी हुई हो या न हो (पशु)।

बाँड़े बैल को मक्खियाँ अधिक परेशान कर रही हैं।
बाँड़, बाँड़ा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.