अर्थ : आठवड्यातून एकदा भरणारा बाजार.
उदाहरणे :
आमच्या गावी मंगळवारी बाजार भरतो
समानार्थी : हाट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या निश्चित दिवशी, समयी, किंवा वेळी दुकाने लावण्याची क्रिया.
उदाहरणे :
येथे प्रत्येक शनिवारी बाजार लागतो.