अर्थ : प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग.
उदाहरणे :
आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.
समानार्थी : अरिष्ट, आपदा, आफत, इडापिडा, इडापीडा, उत्पात, विघ्न, विपत्ती, विपदा, संकट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी अनिष्ट घटना से उत्पन्न होने वाली ऐसी स्थिति जिसमें बड़ी हानि हो सकती हो।
संकट में दिमाग काम करना बंद कर देता है।An unstable situation of extreme danger or difficulty.
They went bankrupt during the economic crisis.अर्थ : दक्ष प्रजापतीची एक कन्या.
उदाहरणे :
बलाचे वर्णन पुराणांत आढळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being