अर्थ : एखाद्या वस्तूच्या रुपात फेरबदल करून नवीन करणे.
उदाहरणे :
दिवाळीच्या आधी त्याने आपल्या घराचे नूतनीकरण केले
समानार्थी : नूतनीकरण करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
फिर से नये रूप में लाना या नया रूप देना।
बाबू मेरे परिचय-पत्र का नवीनीकरण कर रहा है।अर्थ : काही कमी-जास्त करून रूप बदलणे किंवा एक रूप बदलून दुसऱ्या रूपात आणणे.
उदाहरणे :
आधुनिक जीवनशैलीने समाजात खूप परिवर्तन केले आहे.
समानार्थी : परिवर्तन करणे, बदलणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुछ घटा-बढ़ा कर रूप बदलना या एक रूप से दूसरे रूप में लाना।
आधुनिक जीवन शैली ने समाज में बहुत परिवर्तन किया है।Change the nature, purpose, or function of something.
Convert lead into gold.