पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बटू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बटू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मुंजीला योग्य वा मुंजा झाल्यापासून सोडमुंजीच्या वयात येईपर्यंतच्या वयाचा मुलगा.

उदाहरणे : बटूला भिक्षेत रेशमी वस्त्र मिळाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उपनयन संस्कार योग्य होने के बाद से समावर्तन-संस्कार की उम्र तक का लड़का।

बटु को भिक्षा में रेशमी वस्त्र मिला।
बटु, बटुक, वटु, वटुक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.