अर्थ : इनाम अथवा पुरस्कार म्हणून दिलेली नाणी.
उदाहरणे :
स्वामीने पहारेकर्याला पुरस्काराप्रीत्यर्थ पाच पण दिले.
समानार्थी : इनामाप्रीत्यर्थ दिलेली नाणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुरस्कार, इनाम रकम जो किसी मुद्रा, सिक्के या कौड़ियों के रूप में हों।
स्वामी ने पहरेदार को पाँच पण दिए।Payment made in return for a service rendered.
reward