अर्थ : एकदा वापरलेल्या वस्तूंवर प्रक्रिया करून पुन्हा वापरात आणणे.
उदाहरणे :
कागद, काच, प्लॅस्टिक इत्यादींचे पुनर्चक्रण केले जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रयोग की गयी वस्तु को संसाधित करके पुनः प्रयोग में लाना।
प्लास्टिक, पेपर, शीशे आदि का पुनर्चक्रण किया जाता है।