पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुनरुद्धार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पतनानंतर पुन्हा उद्धाराची क्रिया.

उदाहरणे : समाजाच्या पुनरुत्थानाकरिता काय करावे?

समानार्थी : पुनरुत्थान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पतन होने के बाद फिर से उठने की क्रिया।

समाज के पुनरुत्थान के लिए नैतिक शिक्षा आवश्यक है।
पुनरुत्थान, पुनरुद्धार

A revival from inactivity and disuse.

It produced a resurrection of hope.
resurrection
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.