पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिस्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिस्ता   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक पानझडी व पसरट फांद्यांचा वृक्ष, याच्या फळातील गर सुक्यामेव्यात वापरतात.

उदाहरणे : कातडे कमावण्यासाठी पिस्त्याची पाने वापरतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटा पेड़ जिसकी गिरी अच्छे मेवों में गिनी जाती है।

मयंक के बगीचे में पिस्ता भी लगा हुआ है।
पिस्ता

Small tree of southern Europe and Asia Minor bearing small hard-shelled nuts.

pistachio, pistachio tree, pistacia vera
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : पिस्त्याच्या फळाचा सुक्यामेव्यात वापरला जाणारा गर.

उदाहरणे : पिस्त्याचे काप खिरीत घालतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक तरह का मेवा जो हल्के हरे रंग का होता है।

छिलके के साथ भुना हुआ पिस्ता बहुत स्वादिष्ट होता है।
अभिषुक, दारुफल, पिस्ता

Nut of Mediterranean trees having an edible green kernel.

pistachio, pistachio nut
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.